शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी
शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी दिनांक -२६ सप्टेंबर २०२५ अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सामाजिक जीवनात आलेल्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी आपले सुविद्य पती अनिश दमानिया यांच्यासोबत सर्व नियम धाब्यावर ठेऊन गैरमार्गाने व्यवहार करून कोट्यवधींची संपत्ती अर्जित केली असुन त्यांना अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा निधी पोटभरू धंदे करण्यासाठी वापरल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे माजी पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केली नंतर आता श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया या काचेचा घरात राहुन दगड मारतात असल्याचा आरोप शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी केला आहे . आपल्या सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांना खुलासा करण्यासाठी सादर केलेल्या प्रश्न्नावलीची करणे देतांना त्यांनी अंजली दमानिया यांनी २५ सप्टेंबरला २०२५ भारताचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये गडकरी मुलांच्या व म्हैसकर यांच्यावर केलेल्या अतिशय खोट्या आरोपामुळे ...